गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी | Gandhihatya aani savarkaranchi badnami
Regular price
₹ 408
Sale price
₹ 408
Regular price
₹ 425
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Sheshrao More | शेषराव मोरे |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी | Gandhihatya aani savarkaranchi badnami
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'‘‘स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का?’’
- नरहर कुरुंदकर
• सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे?
• त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता?
• गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय?
• अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले?
• आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय?
• मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती?
• सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते?
• शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता?
• गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही?
- अशा सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे
अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा ग्रंथ.
' 'Pages: 328
Weight:370
ISBN:978-93-86628-35-0
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:मे 2018
पहिली आवृत्ती:मे 2018
Illustrator:कमल शेडगे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.