Look Inside
So Cool.. Take 2 | सोकुल ..टेक २
So Cool.. Take 2 | सोकुल ..टेक २

So Cool.. Take 2 | सोकुल ..टेक २

Regular price ₹ 336
Sale price ₹ 336 Regular price ₹ 350
Unit price
Save 4%
4% off
Tax included.
Size guide

Pay On Delivery Available

Rekhta Certified

7 Day Easy Return Policy

So Cool.. Take 2 | सोकुल ..टेक २

So Cool.. Take 2 | सोकुल ..टेक २

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
सोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे..

या विधानानंतर स्वल्पविराम येत नाही,
अर्धविराम किंवा पूर्णविरामही नाही.. येतात ती दोन टिंबं..

दोन टिंबं ही सोनालीची नुसती लेखनशैली नाही, तर
ओळख आहे !

तिच्या लिखाणाला पूर्णविराम फारसे मंजूर नसावेत..
म्हणूनच पाठोपाठ दुसरं टिंब येत असावं.. पुढे नेणारं !

दोन टिंबांमधूनही तिला काहीतरी सांगायचं असतं..

सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते
आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटते.
तिची अक्षरं वाचकांशी बोलतात..
त्या अक्षरांना लेन्स असते आणि वाचाही !

अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक अभिनेत्रीला
रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या-ऐकण्याएवढंच
‘वाचणं'ही किती लोभस असू शकतं, याचं उदाहरण म्हणजे

सो कुल टेक 2 आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-23-0



पहिली आवृत्ती - २९ फेब्रुवारी २०२४



मुखपृष्ठ, आतील मांडणी : सतीश भावसार



बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग



आकार : ५.५'" X ८.५"



बुक कोड - B-07-2024



पृष्ठ संख्या - २२४



वजन - ३०५
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 10% off your first order.


Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.


You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products