Look Inside
Savashna | सवाष्ण
Savashna | सवाष्ण

Savashna | सवाष्ण

Regular price ₹ 365
Sale price ₹ 365 Regular price ₹ 380
Unit price
Save 3%
3% off
Tax included.
Size guide

Pay On Delivery Available

Rekhta Certified

7 Day Easy Return Policy

Savashna | सवाष्ण

Savashna | सवाष्ण

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
लाकडी नक्षीकामानं सजलेल्या, पण आता जीर्ण झालेल्या
ऐसपैस दरवाजात, त्या वाड्याच्या उंब-यात पाऊल घोटाळतंय.

इथल्या घरधनिणीनं सालंकृत पावलांनी
इथेच माप ओलांडलं असेल का?
अंगणानं ओंजळीत रांगोळीची नक्षी घेऊन
वाट पाहिली असेल का त्या मंगल क्षणाची...?
आता तो सगळा दिमाख ओसरलाय...

कोनाड्यातलं देवघर... आत डोकावलं तर मिणमिणत्या उजेडात
आश्वस्त करणारी पितळी मूर्त कुणाची?
अंधा-या जिन्यातून जाताना वाटलं, कितीतरी पैंजण
आपल्या स्वारींची वाट पाहत अगतिक थांबले असतील का?

मोठ्ठा चौक. त्यात एक तोंडापर्यंत पुरलेला रांजण.
त्यातल्या अंधाराच्या पोटात हरवलेत का या वाड्यातले चैतन्यस्वर?
का? काय घडलं असं?

मनाला साखळदंडासारखे लोंबकळत असलेले अनुत्तरित प्रश्न.
त्यांचं ओझं घेऊन मला निघावं लागतंय.

कधी होईल का या रहस्यांचा उलगडा?

माझ्या प्रश्नांची कालकुपीत दडलेली उत्तरं,
इतिहासपुरुषा, तुला माहीत असतील का रे? पहिली आवृत्ती - एप्रिल २०२४



मुखपृष्ठ सुलेखन : मोहन थत्ते / मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे



बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग



आकार :५.५'" X ८.५"



बुक कोड - D-09-2024
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 10% off your first order.


Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.


You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products