Samyak Vikas | सम्यक विकास
Regular price
₹ 140
Sale price
₹ 140
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Samyak Vikas | सम्यक विकास
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'विकास ही संकल्पना सध्या केवळ भौतिकवाढीत अडकून
बसली आहे _ संकुचित झाली आहे. दरडोई उपभोग वा
दरडोई जी.एन्.पी. वाढवणं ह्या झापडबंद रीतीनं विकासाचा
आलेख चढता ठेवण्याचा सध्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या
मनांवरचं ह्या संकल्पनांचं गारूड इतकं बळकट आहे की, त्यांचे
व्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्यांच्यावर होणारे भयंकर दुष्परिणाम
जाणीवपूर्वक दुर्लक्षून आपण वेगानं त्याच दिशेत पुढे जात
आहोत. तिकडे अर्थशास्त्राच्या मोजपट्टया विकास होत असल्याचं
दाखवतात; पण प्रत्यक्ष अनुभव येत आहे तो सार्वत्रिक अध:पतनाचा
_ सर्वांगीण विनाशाचा.
अशा ह्या अशाश्वत, विनाशक विकासाची कारणमीमांसा करून
ख-याखु-या विकासाची दिशा शोधण्याचा हा प्रयत्न. व्यक्ती,
समाज आणि पर्यावरण ह्या तिन्हींची धारणा करणारा; भौतिक
वाढीला असणा-या निसर्गाच्या अपरिहार्य मर्यादेचं भान ठेवून
त्या मर्यादेचा आदर करणारा; जाणिवेच्या अनंत विस्ताराचा विकास
अभिप्रेत असणारा असा हा सम्यक् विकास आहे.
संकल्पना आणि व्यवहार ह्यांची सांगड घालत त्याचा ऊहापोह
करणारं हे पुस्तक.
' 'Pages: 148
Weight:170
ISBN:978-81-7434-096-2
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:सप्टेंबर 2016
पहिली आवृत्ती:फेब्रुवारी 1998
Illustrator:सतीश देशपांडे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.