Sambhramachee Goshta | संभ्रमाची गोष्ट
Regular price
₹ 365
Sale price
₹ 365
Regular price
₹ 380
Unit price
Save 3%
Tax included.
Author | P. Vitthal | पी. विठ्ठल |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Sambhramachee Goshta | संभ्रमाची गोष्ट
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
काळाचे निदान करणे अवघड असते. समाजचिंतक आणि
सर्जनशील लेखक ते करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करीत
असतात. काळाचा तळठाव धुंडाळून मानवी जगण्याच्या
अंगोपांगांना वेढून राहणार्या काळसंदर्भांचा उलगडा करण्याचा,
आपल्या काळाला समजून घेण्याचा हा एक भाग असतो. गेल्या
दशक-दोन दशकांपासून ही प्रक्रिया अधिकाधिक गुंतागुंताची
आणि अतर्क्य होत चालली आहे. कारण माणूसपणाच्या
विकसनशीलतेला आकार देण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या
आणि गेल्या शतकापासून गतिमान झालेल्या आधुनिकीकरण -
अत्याधुनिकीकरण या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या
अनेकानेक बाबींची विपरीतता समकाळाच्या संभ्रमित रूपाला
आकार देणारी ठरली आहे. त्यातील एका दुखर्या वेदनेचा माग
काढण्याच्या भूमिकेतून पी. विठ्ठल यांची ही कादंबरी
आपल्यासमोर येते.
डॉ. आशुतोष पाटील
आपल्या जगण्याचा एक भाग असलेला गुंता उकलून
त्याच्या दाहक विरूपाचे दर्शन प्रत्ययकारीपणे घडवणारी कादंबरी. आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-68-1
पहिली आवृत्ती - ऑक्टोबर २०२३
चित्रकार व आतील रेखाटने - अन्वर हुसेन
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५ " X८.५"
बुक कोड -J-02-2023
पृष्ठ संख्या - २६४
वजन -३४०

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.