Maharshi te Gauri | महर्षी ते गौरी
Regular price
₹ 150
Sale price
₹ 150
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Mangala Athalekar | मंगला आठलेकर |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Maharshi te Gauri | महर्षी ते गौरी
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'समाजानं घालून दिलेल्या रूढ-परंपरांच्या चौकटीच्या
धाकाला न बधलेलं कर्वे घराणं.
शिक्षणानं स्त्री स्वावलंबी बनेल या विश्र्वासानं स्त्री
शिक्षणाचा आग्रह धरणारे आणि त्यासाठी आपलं
सारं आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे !
संतती नियमन आणि समागम स्वातंत्र्य या दोन
गोष्टींनीच स्त्रीला मानसिक, शारीरिक आरोग्य लाभेल
हे आपलं मत तर्कशुध्दपणे मांडताना समाजाशी
एकाकी झुंज देणारे र. धों. कर्वे !
आणि सत्तेच्या खेळाला मान्यता न देता
व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या गौरी देशपांडे!
या तीन नावांनी कर्वे घराण्याच्या तीन पिढया
स्त्री-स्वातंत्र्याच्या प्रश्नांशी जोडल्या गेल्या.
त्यांच्या रक्तातून वारसाहक्कानं प्रवाही झाले केवळ
पुरोगामी विचार.
स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल तर
या श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे.
स्त्री-स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही पाने कर्वे
घराण्यातील या तीन व्यक्तिंचा इतिहासच आहेत.
' 'Pages: 174
Weight:190
ISBN:978-81-7434-151-8
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:ऑगस्ट 2012
पहिली आवृत्ती:जानेवारी 1999
Illustrator:सतीश देशपांडे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.