Hasare Paryavaran | हसरे पर्यावरण
Regular price
₹ 120
Sale price
₹ 120
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
![Hasare Paryavaran | हसरे पर्यावरण](http://rekhtabooks.com/cdn/shop/files/Hasare-Paryavaran.jpg?v=1719231801&width=360)
Hasare Paryavaran | हसरे पर्यावरण
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'पर्यावरणाच्या वैशिष्ट्यांची किंवा समस्यांची केवळ
माहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाची
जी एक दृष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजे
ती निर्माण करते. ही दृष्टी अधिकाधिक विकसित करून
पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी काय काय करता
येईल हे नेमकेपणानं सांगते. हसत-खेळत चाललेल्या
गप्पांमधून विषयाची माहिती एकीकडे मुलांना रंजकपणे
मिळत राहतेच; पण त्याचबरोबर समस्या आणि उपाय
ह्या दोन्हींशी आपण अतूटपणे जोडलेले आहोत
हे जाणवत राहून मुलांना कृतीसाठीही प्रेरणा मिळते.
७वी ते ९वी ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक
अपरिहार्य आहे!
इयत्ता ५ वीच्या बालभारतीमधला निसर्गाचे वरदान हा
पाठ ह्याच पुस्तकातून घेतलेला आहे.
' 'प्रथम आवृत्ती - जून १९९४
सद्य आवृत्ती - एप्रिल २०२४
चित्रकार - सतीश देशपांडे' / रेखाचित्रे - अनिल दाभाडे
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५" X ८.५"
बुक कोड - F-01-1994

- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.