Doushad | दौशाड
Regular price
₹ 576
Sale price
₹ 576
Regular price
₹ 600
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Dr. Nandkumar Raut | डॉ. नंदकुमार राऊत |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Doushad | दौशाड
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
दुष्काळी भाग. पाण्याचं दुर्भिक्ष्य. हजार अडचणी उभ्या
ठाकलेल्या. पण माणदेशातील माणसं हिंमतीनं जगत
असतात, कधी मागं हटत नाहीत. आत्महत्येचा वेडा
विचार मनात आणत नाहीत. या माणसांसारखीच एक
वेलवर्गीय वनस्पती - ‘दौशाड'!
* इथल्या माणसासारखी जगणारी, ओढ्याकाठी,
खडकावर, वाळूतसुद्धा पाणी नसताना वाढणारी.
कितीही दुष्काळ असला; तरी ती दमत, थकत नाही,
जोमानं पुâलत राहते. जाड वेली, शेंडे, तुरे, गोफारे
वागवत वाढत असते. तिला लाल पुâलं अन् गोल
अंडाकृती फळं असतात. सर्वांना सावली देते.
* भर उन्हाळ्यात ओढ्याकाठी शेळ्यामेंढ्या या
दौशाड्याच्या सावलीत उभ्या राहतात आणि
तिचा पाला खाऊन गुजराण करतात. अशी ही
अडचणीतून वाट काढणारी वनस्पती. तिचं शास्त्रीय नाव
Combretum-albidum-G.Don.
* प्रत्येक भागात तिची वेगवेगळी नावं - जसं दवशिरा, पिळुकी.
आमच्या भागात तिला म्हणतात ‘दौशाड'. ती सांगत
असते, ‘कितीही अडचणी, वाईट प्रसंग आले; तरी
डरायचं नाही.’ तिचाच आदर्श आम्ही घेतला. पहिली आवृत्ती -मार्च २०२४
ग्रंथरूप : विकास गायतोंडे
साहाय्य : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५'" X ८.५"
बुक कोड - C-04-2024

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.