Dnyat - Adnyat: Ahilyabai Holkar (Lokavrutti) | ज्ञात-अज्ञात : अहिल्याबाई होळकर(लोकावृत्ती)
Regular price
₹ 355
Sale price
₹ 355
Regular price
₹ 370
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Vinaya Khadpekar | विनया खडपेकर |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Dnyat - Adnyat: Ahilyabai Holkar (Lokavrutti) | ज्ञात-अज्ञात : अहिल्याबाई होळकर(लोकावृत्ती)
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'अहिल्याबाई होळकर!
जन्म ३१ मे १७२५.
मृत्यू १३ ऑगस्ट १७९५.
ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती.
ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.
ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.
ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती.
जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता,
हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा—
तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले.
तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले.
तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले.
मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या.
अठराव्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर
ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.
' 'Pages: 292
Weight:310
ISBN:978-81-7434-745-9
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:एप्रिल २०२२
पहिली आवृत्ती:एप्रिल २००७
Illustrator:सतीश देशपांडे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.