Circle chi Vartule | 'सर्कल' ची वर्तुळे
Regular price
₹ 240
Sale price
₹ 240
Regular price
₹ 250
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Sulakshana Mahajan | सुलक्षणा महाजन |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Circle chi Vartule | 'सर्कल' ची वर्तुळे
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
पदवी अभियांत्रिकीची, अभ्यास गणितातील पीएच.डी.साठी
आणि लक्ष स्वातंत्र्यचळवळीवर. अशा तिठ्यावर उभा असलेला
एक अवलिया योगायोगाने चक्क ‘सर्कल’ या चित्रपटगृहाचा
मालक बनतो.
...आणि सुरू होते उद्यमशीलतेची, प्रयोगशीलतेची अखंड मालिका. त्याला जोड मिळते या अवलियाच्या स्वभावातील
अदम्य ज्ञानलालसेची, कुतुहलाची आणि विज्ञानप्रेमाची.
उपजत बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण, सेवादलाच्या संस्कारातून मिळालेली सचोटी, व्यवहारकुशलता आणि समृद्धीचा वापर समाजासाठी करण्याचे औदार्य....
दुर्मीळ गुणांचे वरदान लाभलेल्या रावसाहेब ओकांनी
एका ‘सर्कल’ सिनेमातून आलेल्या समृद्धीतून नासिक शहरात अनेक औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वर्तुळे निर्माण केली
आणि या शहरास सर्वार्थाने समृद्ध केले.
त्यांच्या उद्यमशील जीवनाची ही कहाणी.
जेवढी अचंबित करणारी, तेवढीच उत्साहवर्धक,
रोचक आणि रंजक.

- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.