Chandrashekhar | चंद्रशेखर
Regular price
₹ 175
Sale price
₹ 175
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Madhuri Shanbhag |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
Chandrashekhar | चंद्रशेखर
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'भारतात जन्मलेल्या आणि इंग्लंड-अमेरिकेत कर्तृत्व गाजवलेल्या
एका नोबेल पारितोषिकविजेत्या शास्त्रज्ञाचे - डॉ. सुब्रह्मण्यम
चंद्रशेखर यांचे - हे चरित्र आहे.
भारतातल्या प्रारंभिक शिक्षणापासून अमेरिकेतल्या प्रगत
संशोधनापर्यंत त्यांचा जीवनप्रवाह कसा वाहत गेला, त्याने
कोणकोणती वळणे घेतली, याचा हा वेधक वृत्तांत आहे.
श्वेतबटू किंवा कृष्णविवर यांच्यासारख्या क्लिष्ट, अगम्य
वाटणा-या विषयांमध्ये त्यांनी केलेले संशोधन, त्या संशोधनाला
खूप विलंबाने मिळालेली मान्यता आणि त्या विलंबामुळे निराश न
होता त्यांनी प्राध्यापकीपासून ग्रंथलेखनापर्यंत विविध क्षेत्रांत केलेले
मौलिक कार्य, मायदेशी परतण्याऐवजी अमेरिकन नागरिकत्व
स्वीकारण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय, शेक्सपीयर-
बिथोव्हन-न्यूटन या दिग्गजांच्या सृजनशीलतेची वैज्ञानिक दृष्टीने
त्यांनी केलेली आस्वादक चिकित्सा...' 'Pages - 182
Weight - 210
ISBN - 978-81-7434-682-7
Binding - Card Binding
Size - 5.5 X 8.5
सद्य आवृत्ती - मे 2014
पहिली आवृत्ती - फेब्रुवारी 2005
Illlustrator - सतीश देशपांडे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.