Look Inside
Bandiwan | बंदिवान
Bandiwan | बंदिवान

Bandiwan | बंदिवान

Regular price ₹ 504
Sale price ₹ 504 Regular price ₹ 525
Unit price
Save 4%
4% off
Tax included.
Size guide

Pay On Delivery Available

Rekhta Certified

7 Day Easy Return Policy

Bandiwan | बंदिवान

Bandiwan | बंदिवान

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
नजरकैदेत जन्म.
बिनखिडकीच्या छोट्याशा खोलीत वावर.
छतावरच्या काचेच्या कौलातून दिसणारा आकाशाचा तुकडा -
एवढेच बाह्यजगताचे दर्शन.
पळवून, अज्ञातवासात ठेवलेली तरुण आई -
एवढीच काय ती साथ-संगत.
टी.व्ही.वर दिसणाऱ्या वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी
ह्या केवळ पडद्यावरच्या काल्पनिक गोष्टी - हीच दृढ समजूत.

...पण एक दिवस अचानक,
आपल्या वापरातल्या वस्तू टी.व्ही.वरपण दिसतात,
हे या पाच वर्षांच्या बंदिवानाला कळते आणि...
त्याचे भावविश्व उलटे-पालटे होते.
त्याची बंदिवान आई हादरते आणि निर्धार करते...
आता काहीही करून येथून निसटायचेच...

त्यांच्या नजरकैदेची व्यथा आणि सुटकेची वास्तवकथा म्हणजे
बंदिवान
पण पाच वर्षांच्या मुलाच्या नजरेतून उलगडणारी! पहिली आवृत्ती - फेब्रुवारी २०२४



मुखपृष्ठ, आतील चित्रे व मांडणी : सागर नेने



बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग



आकार : ५.५'" X ८.५"



बुक कोड - B-01-2024
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 10% off your first order.


Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.


You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products