Bakhar Anamikachi | बखर अनामिकाची
Regular price
₹ 317
Sale price
₹ 317
Regular price
₹ 330
Unit price
Save 3%
Tax included.
Author | Dr. Shivaji Gaulkar, Sah lekhak - L. K. Kulkarni | डॉ. शिवाजी गहुलकर सहलेखक एल. के. कुलकर्णी |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
![Bakhar Anamikachi | बखर अनामिकाची](http://rekhtabooks.com/cdn/shop/files/cover_original_78fa35e6-04cd-49a6-921f-99a8b345c96e.png?v=1719234620&width=360)
Bakhar Anamikachi | बखर अनामिकाची
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या इतिहासातील
एक सोनेरी पान.
या मुक्तिलढ्यातील ‘गोवर्धन सराळा’च्या लढाईत
पराक्रमाची शर्थ करणारा तरुण - शिवाजीराव गऊळकर.
अदम्य धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण
हे शिवाजीरावांचे स्वभावपैलू
स्वातंत्र्यसैनिक म्हणून झळाळून उठले.
साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी
आपल्या आठवणींमधून केवळ
स्वत:चे आयुष्य मांडले नाही;
तर तो काळ, त्या काळातील विलक्षण माणसे
अक्षरश: जिवंत केली आहेत.
‘सत्ता’ या घटकाकडे
आवर्जून पाठ फिरवलेल्या पिढीतील
एका बहुआयामी पण काहीशा दुर्लक्षित
व्यक्तिमत्त्वाची प्रेरक कहाणी. J-07-2022
ISBN - 978-93-95483-03-2
मुखपृष्ठ व आतील मांडणी - सतीश भावसार
पहिली आवृत्ती - ऑक्टोबर २०२२
एक सोनेरी पान.
या मुक्तिलढ्यातील ‘गोवर्धन सराळा’च्या लढाईत
पराक्रमाची शर्थ करणारा तरुण - शिवाजीराव गऊळकर.
अदम्य धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण
हे शिवाजीरावांचे स्वभावपैलू
स्वातंत्र्यसैनिक म्हणून झळाळून उठले.
साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी
आपल्या आठवणींमधून केवळ
स्वत:चे आयुष्य मांडले नाही;
तर तो काळ, त्या काळातील विलक्षण माणसे
अक्षरश: जिवंत केली आहेत.
‘सत्ता’ या घटकाकडे
आवर्जून पाठ फिरवलेल्या पिढीतील
एका बहुआयामी पण काहीशा दुर्लक्षित
व्यक्तिमत्त्वाची प्रेरक कहाणी. J-07-2022
ISBN - 978-93-95483-03-2
मुखपृष्ठ व आतील मांडणी - सतीश भावसार
पहिली आवृत्ती - ऑक्टोबर २०२२
- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.