Look Inside
Bai Ga | बाय गं
Bai Ga | बाय गं

Bai Ga | बाय गं

Regular price ₹ 461
Sale price ₹ 461 Regular price ₹ 480
Unit price
Save 3%
3% off
Tax included.
Size guide

Pay On Delivery Available

Rekhta Certified

7 Day Easy Return Policy

Bai Ga | बाय गं

Bai Ga | बाय गं

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
बाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही...
पण बायकांचा समूह मात्र क्वचितच कोणी रंगवला ...

‘बाय गं...’ या कादंबरीत लहानशा खेड्यातला बायकांचा समूह
आपल्याला भेटतो. त्यांचं एकमेकींशी जोडलेपण कळतं,
त्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणंदेखील....

लहानसं खेडं ते मुंबई....

डोईवरचा पदर ते जीन्स...

कुरडया - शेवया ते नूडल्स...

निरक्षर आयाबाया ते वकील, डॉक्टर, इंजिनीअर मुली..

एकत्र कुटुंबाचा सांभाळ ते मोठ्या हॉस्पिटलचं व्यवस्थापन...

हा लांब पल्ल्याचा प्रवास....

आणि मुख्य म्हणजे हा सारा प्रवास सजगपणे पाहणारी,
विचार करणारी नायिका....

अत्यंत ओघवत्या भाषेतली आणि चित्रमय शैलीतली ही कादंबरी
आवर्जून वाचायला हवी.....

बाय गं... पहिली आवृत्ती - एप्रिल २०२४



मुखपृष्ठ : अन्वर हुसेन



बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग



आकार : ५.५'" X ८.५"



बुक कोड - D-01-2024
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 10% off your first order.


Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.


You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products