Look Inside
Asahi Ek Kimayagar | असाही एक किमयागार
Asahi Ek Kimayagar | असाही एक किमयागार

Asahi Ek Kimayagar | असाही एक किमयागार

Regular price ₹ 264
Sale price ₹ 264 Regular price ₹ 275
Unit price
Save 4%
4% off
Tax included.
Size guide

Pay On Delivery Available

Rekhta Certified

7 Day Easy Return Policy

Asahi Ek Kimayagar | असाही एक किमयागार

Asahi Ek Kimayagar | असाही एक किमयागार

Cash-On-Delivery

Cash On Delivery available

Plus (F-Assured)

7-Days-Replacement

7 Day Replacement

Product description
Shipping & Return
Offers & Coupons
Read Sample
Product description
एका मराठी तरुणानं जी गगनभरारी घेतली आहे, तो आदर्श सर्व मराठी
तरुणांनी लक्षात ठेवायला हवा. शोधक वृत्ती, समाज व देशाबद्दलची
कटिबध्दता, सतत नवनवीन उपक्रम करण्याचा उत्साह, सकारात्मकता,
सृजनशीलता हा त्यांचा स्वभाव आहे. नोकरी मागणारा नव्हे तर अनेकांना
नोकरी देणारा तरुण उद्योजक म्हणून हणमंतराव अनेकांचा आदर्श, अनेकांचे ‘
आयकॉन' बनले आहेत. त्यांच्यावरील अंजली ठाकूर यांचं हे पुस्तक सर्व
मराठी तरुणांना प्रेरणा देईल, याचा मला विश्वास वाटतो.

नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग खाते

हणमंतरावांचे मुख्य ध्येय आहे की, जितके शक्य आहे, तितके समाजाचे हित
करण्याचा प्रयत्न करायचा. ते नेहमी म्हणतात की, त्यांना दहा कोटी लोकांच्या
आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा आहे; आणि ते ज्या पद्धतीने काम
करीत आहेत, त्यातून लवकरच आपले ध्येय गाठतील. नुसते उपदेश देऊन
नव्हे तर त्यांनी त्यांच्या स्वत:च्या वागणुकीतून अनेकांना काम करण्याची प्रेरणा
दिली आहे. अनेक तरुणांना त्यांचे ध्येय गाठण्यास मदत केली आहे.

शरद बोबडे
पूर्व सरन्यायाधीश आय.एस.बी.एन. नं. - 978-93-91469-92-4



पहिली आवृत्ती - १५ जुलै २०२३

सद्य आवृत्ती - २१ ऑक्टोबर २०२३



चित्रकार - अक्षर शेडगे



बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग



आकार -५.५ " X ८.५ "



बुक कोड - G-01-2023



पृष्ठ संख्या - १५६ + १६ रंगीत पाने



वजन - २३७
Shipping & Return
  • Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
  • Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
  • Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
  • Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.

Offers & Coupons

Use code FIRSTORDER to get 10% off your first order.


Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.


You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.

Read Sample

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Related Products

Recently Viewed Products