...Aani Mi - ...आणि मी
Regular price
₹ 230
Sale price
₹ 230
Regular price
₹ 240
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Mangala Godbole | मंगला गोडबोले |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
![...Aani Mi - ...आणि मी](http://rekhtabooks.com/cdn/shop/files/cover_original_4fbde8d0-1a49-4eb8-8824-590b45987131.jpg?v=1719230362&width=360)
...Aani Mi - ...आणि मी
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'सिनेमानाटकांच्या श्रेयनामावलींमध्ये सर्वांत ठळक अभिनेता-
अभिनेत्रींचं नाव ‘आणि अमुकतमुक’ असं म्हणून यादीच्या
शेवटी छापण्याची पध्दत आहे. पण आपापल्या छोटया,
सामान्य आयुष्यापुरते सर्वांत महत्त्वाचे असतो ते आपले
आपणच. सतत वेगवेगळे अनुभव घेणारे! वेगवेगळी
माणसं-कलावंत-संस्था-यंत्रणा ह्यांना सामोरे जाणारे !
त्यांच्याकडून कधी प्रोत्साहित, तर कधी नाउमेद होणारे !
आणि त्यातूनही प्रत्येक नवा दिवस हिरीरीने जगणारे !
संवेदनाक्षम मनानं, ललितरम्य शैलीमध्ये यातलीच काही
संस्मरणं टिपली तर...
तर साकार होतो ‘...आणि मी’ सारखा लेखसंग्रह.
एकीकडे व्यक्तिगत अनुभव टिपणारं आणि दुसरीकडे
त्याची सामाजिक परिमाणंही दाखवणारं !' 'Pages - 198
ISBN - 978-81-7434-135-8
Binding - Card Binding
Size - 5.5 X 8.5
सद्य आवृत्ती - ऑगस्ट २०१९
पहिली आवृत्ती - जानेवारी १९९९
Illlustrator - सतीश देशपांडे
Author Name - लेखक - Mangala Godbole - मंगला गोडबोले'

- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.