माझा साक्षात्कारी हृदयरोग | Maza Sakshatkari Hriuayrog
Regular price
₹ 230
Sale price
₹ 230
Regular price
₹ 240
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Dr. Abhay Bang | डॉ. अभय बंग |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
माझा साक्षात्कारी हृदयरोग | Maza Sakshatkari Hriuayrog
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'डॉ. अभय बंग, एम.डी.
गडचिरोली सारख्या आदिवासी भागात स्वयंप्रेरणेने राहून आरोग्यसेवा
देणारे डॉक्टर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, वयाच्या चव्वेचाळिसाव्या
वर्षी त्यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला.
... हा हृदयविकार खरंच अचानक झाला का? की वर्षानुवर्षं तो रोज
होतच होता; फक्त मला तो एक दिवशी अचानक जाणवला? मृत्यूच्या
जवळून दर्शनाचा माझ्या मनावर काय परिणाम झाला? माझ्या हृदयरोगाचं
कारण मला काय सापडलं? हृदयरोगातून बाहेर येण्यासाठी मी काय
केलं? मी हृदयरोगाचा उपचार करण्याऐवजी हृदयरोगानेच माझा
उपचार कसा केला?
ही कहाणी 1996 साली साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात
प्रकाशित झाली. तिने जणू पूर्ण महाराष्ट्राला हलवून सोडलं. लक्षावधी
लोकांनी ती वाचली, इतरांना दिली. हृदयरोगतज्ज्ञ आपल्या रुग्णांना
औषधासोबत तो लेख द्यायला लागले. त्या वर्षीचा उत्कृष्ट ललित
कृतीचा स्व. अनंत काणेकर पुरस्कार त्या लेखाला मिळाला. पुस्तकरूपात
ती कहाणी आता उपलब्ध होते आहे.
... हृदयरोगामुळे माझ्या जीवनात सुरू झालेला शोध मला
हृदयरोगापलीकडे घेऊन गेला. नंतर तर तो पुढला शोधच मध्यवर्ती
झाला. सकाळमधला लेख लिहिल्यावर देखील तो शोध सुरूच
राहिला. तो माझा नंतरचा प्रवास देखील इथे सांगितला आहे.
शिवाय रुग्णांना, जिज्ञासूंना गरज पडते अशी माहिती शेवटी वेगळया
प्रकरणात समाविष्ट केली आहे.
... आणि या कहाणीचा अंतही झालेला नाही. अजूनही रोज काहीतरी
घडतं आहे.
' 'Pages: 184
Weight:200
ISBN:978-81-7434-827-2
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती: डिसेंबर २०२३
पहिली आवृत्ती: जानेवारी 2000
Illustrator:सतीश देशपांडे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.