महाराष्ट्र एका संकल्पनेचा मागोवा | Maharashtra Eka Sankalpanecha magova
Regular price
₹ 230
Sale price
₹ 230
Regular price
₹ 240
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Madhav Datar | माधव दातार |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
महाराष्ट्र एका संकल्पनेचा मागोवा | Maharashtra Eka Sankalpanecha magova
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'महाराष्ट्र. नावातच राष्ट्र असणारे आणि स्वाभाविकपणे
संकुचितपणाला थारा न देणारे राज्य...
व्यापक विचारांचे शतकानुशतके संस्कार होत गेल्यामुळे
पुरोगामी प्रतिमा मिरवणारे.
या नावामागे उभी आहे एक जिवंत संकल्पना.
इतिहासकाळापासून अस्तित्वात असणारी आणि तरीही वेळोवेळी
बदलत जाणारी... विविध साधुसंतांनी आणि विचारवंतांनी
आपापल्या परीने सजवलेली, रुजवलेली... महाराष्ट्रधर्म ही तिची
उपशाखादेखील वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून मांडली गेलेली.
स्वतंत्र भारतात भाषा हा आधार मानून राज्यांची पुनर्रचना झाली,
तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याची भावना बळावली.
त्या असंतोषातून उभी राहिली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ.
त्या चळवळीला बहुतांशी यश मिळाले आणि
आजचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
त्या घटनेला तब्बल ५० वर्षे उलटून गेल्यानंतर कोणते चित्र दिसते आहे
आणि काय दिसायला हवे, या दोन प्रश्नांच्या अनुरोधाने
चिकित्सक पण विधायक दृष्टीकोनातून केलेली ही साधार चर्चा.
विचारांना प्रवृत्त करणारी आणि दिशा दाखवणारीही...
' 'Pages: 184
Weight:205
ISBN:978-81-7434-722-0
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:जुलै २०२३
पहिली आवृत्ती:जानेवारी 2012
Illustrator:कमल शेडगे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.