महापुरुषाच्या नजरेतून स्त्री | Mahapurushachya najaretun stri
Regular price
₹ 360
Sale price
₹ 360
Regular price
₹ 375
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Mangala Athalekar | मंगला आठलेकर |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
महापुरुषाच्या नजरेतून स्त्री | Mahapurushachya najaretun stri
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'स्त्री-पुरुष असा भेद करत,
स्त्रीचा जेवढा वापर करणं शक्य आहे तेवढा करत
आणि ‘पायातील वहाण पायातच राहिली पाहिजे,
असं म्हणत साऱ्या धर्मांनी
स्त्रीला तुडवता येईल तितकं तुडवलं.
समस्त पुरुषजातीला मोक्ष मिळवून देताना
समस्त स्त्रीजातीचं जगणं अत्यंत हलाखीचं
करून टाकण्याचं काम सर्व धर्मांकडून घडलं,
हे एकाही धर्मसंस्थापकाला,
एकाही महापुरुषाला कसं खटकलं नाही?
त्याच्या ‘करुणास्वरूपाला त्यामुळे
लांच्छन कसं लागलं नाही?
इतकं जीवघेणं दु:ख स्त्रीच्या पदरात टाकूनसुद्धा
हे ‘महापुरुष माणुसकीच्या, तत्त्वज्ञानाच्या गप्पा
कोणत्या अधिकाराने करीत राहिले?
स्वत:ला ‘करुणामयी कसे म्हणवून घेत राहिले?
की ‘माणसाच्या कल्याणाचा विचार करताना
‘स्त्री त्यांच्या हिशोबातच नव्हती?
' 'Pages: 316
Weight:400
ISBN:978-93-86628-42-8
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:जुलै 2018
पहिली आवृत्ती:जुलै 2018
Illustrator:कमल शेडगे'
स्त्रीचा जेवढा वापर करणं शक्य आहे तेवढा करत
आणि ‘पायातील वहाण पायातच राहिली पाहिजे,
असं म्हणत साऱ्या धर्मांनी
स्त्रीला तुडवता येईल तितकं तुडवलं.
समस्त पुरुषजातीला मोक्ष मिळवून देताना
समस्त स्त्रीजातीचं जगणं अत्यंत हलाखीचं
करून टाकण्याचं काम सर्व धर्मांकडून घडलं,
हे एकाही धर्मसंस्थापकाला,
एकाही महापुरुषाला कसं खटकलं नाही?
त्याच्या ‘करुणास्वरूपाला त्यामुळे
लांच्छन कसं लागलं नाही?
इतकं जीवघेणं दु:ख स्त्रीच्या पदरात टाकूनसुद्धा
हे ‘महापुरुष माणुसकीच्या, तत्त्वज्ञानाच्या गप्पा
कोणत्या अधिकाराने करीत राहिले?
स्वत:ला ‘करुणामयी कसे म्हणवून घेत राहिले?
की ‘माणसाच्या कल्याणाचा विचार करताना
‘स्त्री त्यांच्या हिशोबातच नव्हती?
' 'Pages: 316
Weight:400
ISBN:978-93-86628-42-8
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:जुलै 2018
पहिली आवृत्ती:जुलै 2018
Illustrator:कमल शेडगे'
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.