नीलची शाळा : समरहिल | Nilchi Shala : Samarhil
Regular price
₹ 264
Sale price
₹ 264
Regular price
₹ 275
Unit price
Save 4%
Tax included.
Author | Hemlata Honwad - Sujata Deshmukh | हेमलता होनवाड - सुजाता देशमुख |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
नीलची शाळा : समरहिल | Nilchi Shala : Samarhil
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'मुलांवर मनापासून प्रेम करा, त्यांना स्वातंत्र्य द्या आणि मग बघा
ती कशी फुलतात ते! सगळया गुन्हेगारीच्या, द्वेषाच्या, युध्दांच्या
मुळाशी मुलांचं दबलेलं बाल्य आणि असमाधान आहे, या
तत्त्वज्ञानावर गाढा विश्वास असलेल्या नील नावाच्या
शाळामास्तराची ही गोष्ट. किंबहुना, खरंतर त्यानं आपल्या
मताप्रमाणे मुलांना स्वातंत्र्य देणारी शाळा - समरहिल – कशी
सुरू केली, वाढवली, अन् यशस्वी करून दाखवली
त्याची ही गोष्ट.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे
जबाबदारी, हे उदाहरणांमधून दाखवून देणारी समरहिल आज
एक जागतिक पर्यटन केंद्र बनली आहे. या अदभुतरम्य शाळेची
अँलिस इन वंडरलँड इतकीच नितांत मनोवेधक, वाचावीच,
अशी सफर –
' 'Pages: 310
Weight:325
ISBN:978-81-7434-351-2
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:जुलै 2016
पहिली आवृत्ती:ऑगस्ट 2008
Illustrator:सतीश देशपांडे'

- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.