इंदिरा : अंतिम पर्व | Indira : Antim Parva
Regular price
₹ 160
Sale price
₹ 160
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Ashok Jain | अशोक जैन |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
इंदिरा : अंतिम पर्व | Indira : Antim Parva
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'सनावली व घटनांच्या जंत्रीतून मांडलेला हा इतिहास नाही. भारताच्या इतिहासावर
आपली ठसठशीत मुद्रा उमटवणा-या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अखेरच्या
कालखंडाचा साक्षीदार असलेल्या लेखकानं झगमगत्या पर्वाचं
घडवलेलं हे दर्शन आहे. पंतप्रधानांचे प्रमुख सचिव म्हणून काम करताना
डॉ.पी.सी.अलेक्झांडर यांना इंदिराजींचे कितीतरी करारी व कोमल पैलू पाहायला
मिळाले. नातवंडांत रमणा-या, गंमतशीर किस्से सांगणा-या, परदेश दौ-यात
तळपणा-या, पंजाब प्रश्नानं सचिंत झालेल्या, राष्ट्रपतींच्या संबंधातील ताणतणाव
सांभाळणा-या, मंत्रीमंडळ फेररचना अत्यंत गुप्तता बाळगणा-या व
सहका-यांना सहसा न दुखावणा-या पंतप्रधान अशी त्यांची नाना रूपं इथं
भेटतात. एकदा तर पंतप्रधापदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाची निवडणूक
लढवण्याची त्यांची इच्छा होती असं अज्ञात असलेलं सत्य इथं सामोरं येतं.
गंभीर-हस-या,पोलादी-प्रेमळ, मुत्सद्दी-मिश्किल अशा इंदिराजींच्या कितीतरी
प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. १९८० ते १९८४ या काळातील
पडद्यामागील घडामोडींचा हा अस्सल, वस्तुनिष्ठ आलेख. जितका ऐतिहासिक
तितकाच चकित करणारा.
' 'Pages: 146
Weight:210
ISBN:978-81-7434-046-7
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:जून 2018
पहिली आवृत्ती:ऑक्टोबर 1995
Illustrator:पुंडलिक वझे'

- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.