...आणि विद्येच्या बैलाला | ...Aani Vidyechya Bailala
Regular price
₹ 150
Sale price
₹ 150
Regular price
Unit price
Save
Tax included.
Author | Sanjeev Latkar | संजीव लाटकर |
Language | Marathi |
Publisher | Rajhans Prakashan |
Pages | N/A |
ISBN | N/A |
Item Weight | 0.4 kg |
Edition | 1st |
...आणि विद्येच्या बैलाला | ...Aani Vidyechya Bailala
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
'लिफ्टमन असो वा मोटार कंपनीचा डेप्युटी जनरल
मॅनेजर; केवळ वयानं वाढलेला मंदबुध्दीचा तरुण असो
वा आईपण जपू पाहणारी घटस्फोटिता; स्पर्धेच्या
युगात सारं काही पणाला लावू पाहणारी शाळकरी मुलं
असोत वा महानिर्वाणाच्या वाटेवरचा प्रवासी...
हरत-हेची माणसं आपल्या सभोवती असतात.
आपापल्या परीनं जगत असतात.
संजीव लाटकर यांना या माणसांबद्दल, त्यांच्या
जगण्याबद्दल किती विलक्षण कुतूहल असतं, ते
त्यांच्या कथेतून सहज जाणवतं.
लाटकरांची कथा गेल्या चार-दोन वर्षांतलीच; पण ती
नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते. आकार लघुकथेचा
असो वा कादंबरीचा; बदलत्या काळाचे, बदलत्या
समाजजीवनाचे चित्रण ती समर्थपणे करते. तिच्यातील
विविधता, तिची मांडणी लक्षवेधक आहे; मराठी
रसिकास दखल घ्यावयास लावणारी आहे; अपेक्षा
वाढविणारीही आहे.
' 'Pages: 198
Weight:238
ISBN:978-81-7434-214-0
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:सप्टेंबर 2001
पहिली आवृत्ती:सप्टेंबर 2001
Illustrator:पुंडलिक वझे'

- Over 27,000 Pin Codes Served: Nationwide Delivery Across India!
- Upon confirmation of your order, items are dispatched within 24-48 hours on business days.
- Certain books may be delayed due to alternative publishers handling shipping.
- Typically, orders are delivered within 5-7 days.
- Delivery partner will contact before delivery. Ensure reachable number; not answering may lead to return.
- Study the book description and any available samples before finalizing your order.
- To request a replacement, reach out to customer service via phone or chat.
- Replacement will only be provided in cases where the wrong books were sent. No replacements will be offered if you dislike the book or its language.
Note: Saturday, Sunday and Public Holidays may result in a delay in dispatching your order by 1-2 days.
Use code FIRSTORDER to get 10% off your first order.
Use code REKHTA10 to get a discount of 10% on your next Order.
You can also Earn up to 20% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.